Nobel Science Talent Search
(Grab The Opportunity To ISRO)
विद्यार्थी मित्रहो विज्ञान आणि गणित आणि स्पेस सायन्सचा पाया पक्का करणारी एक अभिनव परीक्षा म्हणून नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेकडे आज महाराष्ट्रात बघितले जाते. महाराष्ट्राच्या नंदुरबार गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल भागापासून मुंबई-पुण्यासारख्या आर्थिक संपन्न भागातील विद्यार्थ्यांपर्यंत विज्ञानाची ही चळवळ आज घराघरात पोहोचलेली आहे.
एकविसाव्या शतकामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानावर निस्सीम श्रद्धा असणारी पिढी महाराष्ट्रात उभी राहत आहे. अगदी बालपणापासून विद्यार्थ्यांना स्पेस सायन्स,रॉकेट सायन्स याबद्दल विशेष गोडी वाटते.चांद्रयान व मंगळयान यासारख्या इस्त्रोच्या मिशन सर लहान मुलं सुद्धा अगदी प्रेरित होऊन चर्चा करतात,अभ्यास करतात.अतिशय लहान वयात बहुतांश विद्यार्थ्यांना ऍस्ट्रोनॉट होण्याचे स्वप्न पडते.मात्र ऍस्ट्रोनॉट होण्यासाठी नेमकं काय लागतं ? याची माहिती मात्र कोणी देत नाही.भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थातच इसरो म्हणजे विद्यार्थ्यांना अप्रूप वाटते.अवकाशयात्री होऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इसरो म्हणजे साक्षात पर्वणी नाही का ? या सर्व विद्यार्थ्यांना शालेय वयातच इस्रो, आयआयटी यासारख्या उच्च तंत्रज्ञान शिक्षण संस्थांना सहलीला जाण्यासाठी नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा एक हक्काचा पासवर्ड बनलेली आहे. या परीक्षेमध्ये सहभागी होऊन आत्तापर्यंत दोनशेहून अधिक विद्यार्थी इस्रोच्या सहलीसाठी पात्र ठरलेले आहेत.आपणही या परीक्षेमध्ये सहभाग नोंदवून इस्रोला जाऊ शकतात त्यासाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
■ NSTS – 2022 परीक्षा द्या आणि इस्रो, IIT IIM येथे अभ्यास सहलीला जा ………
______________________________ ______
नोबेल विज्ञान प्रसारक बहुद्देशीय संस्था आयोजित
● NOBEL SCIENCE TALENT SEARCH EXAM
______________________________ ______
◆ परीक्षा दिनांक- 7 ऑगस्ट 2022 (पात्रता परीक्षा)
◆ वेळ – 2 तास( ऑनलाइन)
◆ ऍडव्हान्स लेव्हल – सप्टेंबर 2022( लेखी )
______________________________ ______
वयोगट –
● गट अ – 5 वी ते 7 वी
● गट ब -8 वी ते 10 वी
● गट क- 11वी,12वी डिप्लोमा
______________________________ ____
■ अभ्यासक्रम-

_(विज्ञान + गणित+विज्ञान तंत्रज्ञान GK)_

_( विज्ञान + गणित+विज्ञान तंत्रज्ञान GK)_

_( Physics,chem,Bio of 11 +विज्ञानातील GK+ तंत्रज्ञान)_
______________________________ ______
■ परीक्षा शुल्क-
● गट अ- 270 ₹
● गट ब – 360 ₹
● गट क- 360 ₹
बक्षिसे




______________________________ ______
■ नोबेल फाउंडेशन ,बालाजी संकुल ख्वाजामिया दर्गा जवळ, जळगाव येथे अर्ज उपलब्ध
संपर्क-
● जळगाव – 7218501444, 9307964077,
● YouTube channel-
Nobel foundation Jalgaon
Download our app@ play store
Nobel education
परीक्षेसाठी रेजिस्ट्रेशन सकाळी 10 वाजेनंतर चालू होतील, धन्यवाद!